Inspire Award Portal वर ई-मेल, मुख्याध्यापक नाव व मोबाईल नं, नोडल शिक्षकाचे नाव व मोबाईल नंबर update करणे बाबत:
स्टेप
Type गूगल क्रोम ब्राउझर
www.inspireaward-dst.gov.in
New page open
Tik : SCHOOL AUTHORITY
TIK:. To login
New page open
User Name :
Password :
Captcha Code:
वरील सर्व भरावे व लॉगिन करावे
शाळेचा डॅशबोर्ड दिसेल
Edit Profile वर क्लिक करावे
सर्व प्रथम
School Email शाळेचा इमेल टाका, send OTP वर क्लिक करा, मेल वर आलेला otp टाका, लाल अक्षराचा Captcha कोड टाकून Verify वर क्लिक करा, व नंतर update Email क्लिक करा,
नंतर
School geographical location
खाली मुख्यख्यापकाचे नाव दिसेल
Edit वर क्लीक करून मुख्याध्यापकांचे नाव बदलून Edit च्या ठिकाणी update येईल त्यावर क्लिक करा
Brief about the school
Edit वर क्लिक करा
शाळेची 2023 24 विदयार्थी पटसंख्या टाका, सर्व शिक्षकांची संख्या टाका, त्यापैकी विज्ञान विषय शिक्षकांची संख्या टाका
Update वर क्लिक करा.
Form filled by detail :
क्लीक Edit
Nodal Nodal teacher name
Designation
Contact No.
Email address
सर्व भरून update वर कलीक करावे
धन्यवाद. 🙏🏻 इन्स्पायर अवार्ड मानक 2023 24 समन्वयक (प्रसारक) महाराष्ट्र राज्य