निकाल जाहीर; YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे/जून मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर, …येथे चेक करा आपला निकाल

462

ज्ञानगंगा घरोघरी

विद्यापीठाच्या मे/जून मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ-

https://ycmou.digitaluniversity.ac/SearchDuplicateResult.aspx?ID=861

आपणास प्राप्त होणारा निकाल हा तात्पुरता (provisional)’ असतो. आपल्या निकालाबाबत आपणास काही शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यासाठी खाली दिलेल्या मेल आयडी वर मेल पाठवावा. कृपया त्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधू नये. आपण आम्हास मेल पाठविताना त्यात आपली माहिती पुढीलप्रमाणे द्यावी. आपण आम्हास मेल पाठविताना त्यात आपली माहिती पुढीलप्रमाणे द्यावी…

  1. संपूर्ण नाव
  2. कायम नोंदणी क्रमांक (P.R.No.)
  3. आसन क्रमांक
  4. परीक्षाकेंद्राचे नाव
  5. परीक्षाकेंद्र संकेतांक (उदा. 5405A, 6203A, ई.)
  6. शिक्षणक्रमाचे नाव (उदा. बी.ए., बी.कॉम., एम. बी. ए., इत्यादी.).
  7. शिक्षणक्रम संकेतांक (उदा. G01, G02, P79. ई.)
  8. विषयाचे नाव
  9. विषय संकेतांक (उदा. MAR250, HIS280, ई.)
  10. आपली शंका (चोडक्यात आणि नेमकेपणाने)

निकालाबाबतची आपली शंका पाठविण्यासाठी मेल आयडी –

result@ycmou.digitaluniversity.ac

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here