दररोजचा सेतू अभ्यास सर्व इयत्ता व सर्व विषय

629

नियमित दिवसनिहाय व इयत्तनिहाय सेतू अभ्यासक्रम याच साईटवर मिळत राहील. ही पोष्ट स्टार करून सेव्ह करा व रोज सकाळी ओपन करून फ्रेश त्या दिवसाचा सेतू अभ्यासक्रम मिळवा 🙏🌹

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्याची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यासठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

दररोजचा नियमित सेतू अभ्यास मिळवण्यासाठी रोज सकाळी https://dnyansanvad.com या ज्ञानसंवाद संकेतस्थळावर भेट देत जावे ( दररोज साईट आपडेट्स होत जाते व पुढील दिवसाचा अभ्यासक्रम अपलोड होत राहील….)

दिवस/इयत्ता-2री ते 4थी 5वी ते 7वी 8वी ते 10वी
दिवसपहिलाClick hereClick hereClick here
दिवसदुसराClick hereClick hereClick here
दिवसतिसराClick hereClick hereClick here
दिवस चौथाClick hereClick hereClick here
दिवस पाचवाClick hereClick hereClick here
दिवससहावाClick hereClick hereClick here
दिवससातवाClick hereClick hereClick here
दिवसआठवाClick hereClick hereClick here
दिवसनववाClick hereClick hereClick here
दिवसदहावाClick hereClick hereClick here
दिवसअकरावाClick hereClick hereClick here
दिवसबारावाClick hereClick hereClick here
दिवसतेरावाClick hereClick hereClick here
दिवसचौदाClick hereClick hereClick here
दिवसपंधराClick hereClick hereClick here
दिवससोळाClick hereClick hereClick here
दिवससतराClick hereClick hereClick here
दिवसअठराClick hereClick hereClick here
दिवसएकोणवीसClick hereClick hereClick here
दिवस वीसClick hereClick hereClick here



पूर्व चाचणी नंतरची उत्तर चाचणी उद्याच याच https://dnyansanvad.com ज्ञानसंवाद या साईटवर उपलब्ध होईल

संपूर्ण सेतू अभ्यासक्रम (माध्यम व इयत्तनिहाय) डाऊनलोड करण्यासाठी

याच साईटवर पूर्व चाचणी नंतरची लवकरच उत्तर चाचणी व गुणनोंद तक्ते उपलब्ध होतील, वारंवार ज्ञानसंवाद या संकेतस्थळावर भेट देत राहावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here