बालवयापासूनच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा,मातृभाषेतूनच मुलांचं शिक्षण व्हावं अस असे असले तरी जगभरातील इतर भाषेचे ज्ञान ही विद्यार्थ्यांना अवगत होणे आवश्यक आहे,परकीय भाषा अवगत झाल्याने जगभरातील रोजगाराच्या संधी व जगातील ज्ञान आत्मसात करण्यास संधी उपलब्ध होईल यासाठी इंग्लिश मीडियम शाळेप्रमाणेच मराठी माध्यमांच्या व इतर माध्यमांच्या शाळांमध्ये ज्युनिअर व सिनियर केजी चे वर्ग सुरू केले जातील असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिपादन केले आहे.
प्रवेशोत्सवाने झाली शाळेच्या पहिल्यादिवसाची सुरवात
विदर्भ वगळता इतर भागात राज्यातील शाळा 15 जून पासून सुरू झाल्यात, पाहिल्या दिवशी उत्सवात नवगतांचे स्वागत करण्यात आले,