पवित्र पोर्टल आपडेट्स; पवित्र पोर्टलवर पुन्हा प्राधान्यक्रम लॉक करणे

184

१९६ व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह शिक्षक पदभरतीसाठी तांत्रिक कारणास्तव प्राधान्यक्रमात तफावत असलेल्या उमेदवारांनी पुन्हा प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत

१. पवित्र पोर्टलमार्फत दिनांक १३/०४/२०२३ २६/०४/२०२३ या कालावधीमध्ये १९६ व्यवस्थापनांच्या शिक्षक या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. परंतू काही तांत्रिक कारणास्तव ६९१९ उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम Generate न होता कमी/अधिक Generate झालेले आहेत.खालील पत्रातील सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here