ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी सुरू झाली आहे;येथे करा नावनोंदणी

347

दिनांक २९ मे दुपारी २:०० वाजेनंतर ऑनलाईन नाव नोंदणी सुरू होत आहे..

वरिष्ठ (१२ वर्षानंतर) व निवड (२४ वर्षानंतर) श्रेणी प्रशिक्षण नोंदणी सुरू

नावनोंदणीठी खालील लिंक वापरावी
https://training.scertmaha.ac.in/
कालावधी – दि. २९ मे ते १२ जून २०२३

नावनोंदणी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजून घेण्यासाठी पोष्ट पूर्ण तळापर्यंत बघा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here