प्रभाकर कोळसे हिंगणघाट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र, आता प्रतिक्षा संपली असुन निकालाची तारिख जाहीर झाली असून बारावीचा निकाल जााहिर करण्यात येणार आहे.
निकाल कसा डाऊनलोड करायचा?
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
मुख्यपृष्ठावर, ‘महाराष्ट्र एचएससी निकाल 2024’ लिंकवर क्लिक करा.
दिलेल्या फील्डमध्ये विद्यार्थ्याचा रोल नंबर, आईचे नाव टाका.
ते सबमिट करण्यासाठी ‘पहा निकाल’ बटणावर क्लिक करा.
ऑनलाइन mahresult.nic.in 2024 बारावीचा निकाल स्क्रीनवर दर्शविला जाईल,
पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र HSC निकाल 2024 चा प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट घ्या.
mahresult.nic.in वर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल ऑनलाइन पाहू शकता.
याशिवाय,विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या इतर वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.
खाली वेबसाइट्सची यादी आहे जिथे तुम्हाला महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 मिळू शकेल.
पुढील अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.
अधिकृत संकेतस्थळ :
http://www.hscresult.mkcl.org
https://mahresults.org.in
https://www.indiatoday.in/education-today/results
https://www.tv9marathi.com/board-result-resgistration-for-result-marksheet-12th