प्रशासकीयशिक्षण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दर दोन वर्षांनी होणार वैद्यकीय तपासणी By dnyansanvad - April 1, 2022 264 Facebook Twitter Pinterest WhatsApp राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकिय चाचण्यांचा तपशील