शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा होणे बाबत संभ्रम होता. परंतु आता तो संभ्रम दूर झाला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री माननीय वर्षा गायकवाड यांनी नुकताच दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले आहे.
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2021 ते 18 एप्रिल 2021 दरम्यान होणार आहे. तसेच बारावी ची लेखी परीक्षा 4 मार्च 2021 ते 7 एप्रिल 2021 दरम्यान होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या परीक्षा कोरोना नियमाचे संपूर्ण पालन करून ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील. pic.twitter.com/i0wbWBE9H5
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
इयत्ता 12 वी परीक्षा वेळापत्रक 👇
इयत्ता 10 वी परीक्षा वेळापत्रक 👇