◼️वरीष्ठवेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणाकरिता सुधारित ऑनलाईन लिंक उपलब्ध झाली आहे शालार्थ ID उपलब्ध नसणाऱ्या शिक्षकांना नोंदणी करता येणार आहे,विनाअनुदानित सेवा ग्राह्य. तरी शिक्षकांनी नोंदणी करणे संदर्भातील मा संचालक,SCERT पुणे यांचे आदेश◼️
▪️ नोंदणी 23 नोव्हेंबर 2021 ते 23 डिसेंबर 2021 पर्यंत करावी लागणार ▪️
प्रशिक्षण नोंदणी साठी संकेतस्थळावर जाण्यासाठी 👉 येथे क्लिक करा