इयत्ता ३ री ते १२ वी ला अद्यापन करणाऱ्या विज्ञान शिक्षकांसाठी प्रशिक्षण

322

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे तसेच
पुणे नॉलेज क्लस्टर संस्था

यांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील इयत्ता 3 ते 12 ला अध्यापन करणाऱ्या विज्ञान शिक्षकांसाठी तज्ञ मार्गदर्शकांमार्फत प्रशिक्षण देण्याचे नियोजित आहे. विद्यार्थ्यांना अध्यापन करताना, विज्ञानातील काही concept चे सुलभन करणे शिक्षकांना अवघड जाते.त्यासाठी विज्ञान शिक्षकांना मदत करणे व विज्ञान विषयाचे अध्ययन अध्यापन सुलभ करणे यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना अवघड वाटणाऱ्या विज्ञान विषयातील concept चे अवलोकन करून गरजा धिष्ठित प्रशिक्षण देण्याचे लवकरच नियोजित आहे.याकरिता इयत्ता 3 ते 12 मधील मार्गदर्शन हव्या असलेल्या विज्ञान विषयातील घटकांची खाली देण्यात आलेल्या लिंकवर नोंद करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा.👇
( सदर लिंकवरील नोंदणी दि 30/08/2021 ला संध्याकाळी 6 वाजता बंद करण्यात येईल )

नोंदणी साठी लिंक👇

https://forms.gle/Jg7XMcMT7DKa1kGG9

      

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here