१२ वी नंतर करियरच्या विविध संधी याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन; आयोजक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
सत्र १
स्वतःला ओळखा व करिअर निवडा.
युट्युब लिंक
सत्र २
आवड,छंद व करिअर निवड
युट्युब लिंक
सत्र ३
करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका.
युट्युब लिंक
सत्र ४
कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या)
युट्युब लिंक
सत्र ५
वाणिज्य शाखेतील करिअर
युट्युब लिंक
सत्र ६
वैद्यकीय शाखेतील करिअर
युट्यूब लिंक
सत्र ७
तंत्रशिक्षणातील करिअर
युट्युब लिंक
वरील प्रमाणे आज पर्यंत संपन्न झालेले वेबिनार ची लिंक वर click करून तुम्ही वेबिनार पुन्हा पाहू शकता. ही पोस्ट सर्व माध्यमिक शाळा / ज्युनि. कॉलेज शाळांन मधील इ १० वी व इ १२ वी मधील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी पाठवावी ही विनंती.
🙏🙏💐💐🙏🙏
व्हीजीपीजी विभाग,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे.