विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके शाळेत जमा न करता सेतू अभ्यासासाठी वापरावीत-शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड

474

सेतू उपक्रमांतर्गत जुनी पाठ्यपुस्तके अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार असल्याने विद्यार्थ्यांनी ती शाळेत जमा करू नये.सेतू अभ्यासक्रमाची पूर्तता करण्यासाठी सदर जुनी पाठ्यपुस्तके आवश्यक आहेत.त्याचप्रमाणे चालू शैक्षणिक वर्षाची पाठ्यपुस्तके घरपोच वितरित करण्याची व्यवस्था देखील लवकरच सुरू होईल.असे मत शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ट्वीटरद्वारे कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here