TET(शिक्षक पात्रता)सर्टिफिकेट आता लाईफटाईम वैध;आता नसणार 7 वर्षाची मर्यादा.

409

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राला आजीवन वैध असा दर्जा देण्याची घोषणा केली आहे.यापूर्वी हे प्रमाणपत्र 7 वर्षा पर्यंत ग्राह्य धरण्यात येत होते.
शिक्षण क्षेत्रात सेवा करणाऱ्या लाखो उमेदवारांना ही दिलासा देणारी बातमी आहे.2011 पासूनच्या TET प्रमाणपत्राची वैधता आता आजीवन असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here