आंतराष्ट्रीय जैवविविधता दिवस 22 मे 2021
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळद्वारा आयोजीत
राज्य स्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा / चित्रकला स्पर्धा / छायाचित्र स्पर्धा
दरवर्षी 22 मे हा “आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना (Theme) “आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत” (We’re part of solution # for nature) ही आहे. जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन तसेच जैवविविधतेची माहिती जन माणसात व्हावी. यादृष्टीने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने खालीलप्रमाणे विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तरी विद्यार्थी पालक शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थान आव्हान करण्यात येत आहे की, त्यांनी अधिकाधिक संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. व स्पर्धेकाने आपल्या प्रवेशिका तक्त्यात दिलेल्या अ.क्र. 6 असलेल्या ईमेल वर दिनांक 22/05/2021 ला कार्यालयीन वेळेत सादर करावे.