31मे जागतीक तंबाखू सेवन विरोधी दिन या दिना निमित्त सर्वांनी online तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी व प्रमाणपत्र मिळवावे.
सदर online form भरताना स्वतःचे पूर्ण नाव,लिंग,वय,प्रोफेशन मध्ये विद्यार्थी/नोकरीचे पद,त्यानंतर आपला जिल्हा व राज्य निवडावा, reference म्हणून ‘Tantrasnehi Shikshak Samuh’ असे लिहावे.व आपला मोबाईल नंबर एंटर करावा.
सर्व माहिती शक्यतो इंग्रजीत भरावी त्यानंतर सबमिट करताच क्षणी आपणास प्रमाणपत्र दिसू लागेल,डाऊनलोड या टॅब वर क्लिक करताच क्षणी आपणास प्रमाणपत्राची pdf मिळेल.
प्रतिज्ञा घेण्यासाठी व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लिंक:-http://pledge.salaammumbai.org/
‘तंबाखू सोडण्यास वचनबद्ध’ही ऑनलाइन शपथ घ्या आणि प्रमाणपत्र मिळवा.
यावर्षीचा जागतिक आरोग्य संघटनेचा मुख्य विषय आहे. तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध(Commit to Quit Tobacco )
✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
या अभियानाचा एक भाग म्हणून
१ मे ते ३१ मे २०२१
दरम्यान तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध या विषयावर आधारित सर्वानी ऑनलाइन शपथ घेतल्यास, आपणास सलाम मुंबई फाऊंडेशन तर्फे ऑनलाइन प्रमाणपत्र मिळेल.
✌🏻✌🏻💐✌🏻✌🏻
राष्ट्रीय स्तरावरील Commit to Quit Tobacco मोहिमेस पाठिंबा द्या.
कृपया सलाम मुंबई फाउंडेशन आणि Salaam Mumbai Foundation #committoquittobacco ला टॅग करा
धन्यवाद.
सलाम मुंबई फाउंडेशन, मुंबई
✌🏻✌🏻💐🙏🏻🙏🏻💐✌🏻✌🏻