राज्यस्तरीय शिक्षक निबंध स्पर्धा

304


श्री शिव शाहू फाउंडेशन शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने 1मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे.


१) कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यावर झालेला परिणाम.
२) कोरोना.. शिक्षकांसाठी सुवर्णसंधी.
३) कोरोणा मुळे शिक्षण क्षेत्रापुढील निर्माण झालेली नवी आव्हाने.


यापैकी एका विषयावर 2000 शब्दा पर्यंत निबंध स्वलिखित लिहावयाच्या आहे. पीडीएफ स्वरूपात निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 10 मे आहे. विजेता स्पर्धकांना ग्रंथ रूपामध्ये बक्षीस दिली जाणार आहे तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम 17 मे 2021 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन संपन्न होणार असल्याची माहिती श्री शिवशाहू फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री संजय जगताप यांनी दिली आहे.
📞9421053155

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here