कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान आणि सर्व शाळा, विशेषतः पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळा सुरू करण्याची गरज आणि त्यासाठीचे नियोजन याबद्दल तज्ज्ञांनी तयार केलेला हा अहवाल विचार करायला लावणारा आहे. नक्की वाचा.
अहवाल डाउनलोड करा:-