आदिवासी विकास विभागासाठी परिपूर्ण असे वैद्यकीय बिल प्रस्ताव Pdf व Excel file मध्ये उपलब्ध

446

आदिवासी विकास विभागासाठी परिपूर्ण असे Medical Bill- File Excel व PDF या दोन्ही स्वरुपात सादर करीत आहे .

अ ) Medical Bill- File Excel

या मध्ये काही फॉर्म फक्त Mannualy भरावे ते खालील प्रमाणे

  1. MEDICAL BILL
  2. SCHOOL
  3. CERTIFICATE D
  4. MEDICINE
    या व्यतिरिक्त सर्व फॉर्म आटोमॅटिक फीड केलेले आहेत.

ब) PDF MEDICAL FILE

या PDF file ची प्रिंट काढून भरावे .

आदिवासी विकास विभाग (वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत शासन निर्णय)

मेडिकल बिल तयार करतांना काही अडचण आल्यास whats App 9403754213 या नंबर वर msg करावा .

आपलाच
भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील
आश्रमशाळा हातेड
( राज्य सहकार्यवाह , स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर संघटना ,महा.राज्य ,नाशिक)

आकस्मिक आजारांमध्ये कोविड-१९ या नविन आजाराचा समावेश करणेबाबत. दिनांक 30 एप्रिल 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here