SCERT तर्फे इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांना ‘तणावाचे व्यवस्थापन’ विशेष मार्गदर्शन सत्र

428

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने विदयार्थ्यांनी परीक्षेचा तणाव कसा हाताळावा याबद्दल मदत करण्यासाठी, विदयार्थ्यांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास बाणवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक प्रभावी कार्यक्रम.

दिनांक- 29/03/2021 सकाळी 8:00 ते 8:30
विषय- धैर्य – धैर्य व आत्मविश्वासाचा विकास कसा करावा

युट्यूब लिंक-

दिनांक- 30/03/2021 सकाळी 8:00 ते 8:30

विषय- शिस्तबद्धता – अभ्यासात स्वारस्य, शिस्तबद्ध, नित्यक्रम

युट्यूब लिंक-

 

दिनांक- 31/03/2021 सकाळी 8:00 ते 8:30
विषय- तणाव – तणावाचे विज्ञान, इच्छाशक्ती व एकाग्रता

युट्यूब लिंक-

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here