शाळासिद्धी मूल्यमापन ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

409

शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme च्या वेबिनारबाबत

शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme च्या वेबनारचे आयोजन करणे बाबत कळविण्यात आलेले आहे त्यानुसार सदर वेबिनार चे आयोजन दिनांक 25/03/ 2021 ला दुपारी 2:00 ते 4:00 या वेळात करण्यात आले आहे. सदर वेबनार ला निप्पा नवी दिल्ली शाळा सिद्धी कक्षातील तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे.
सदर वेबिनार करीता आपले अधिनस्थ सर्व शाळांचे मुख्याध्यापक, आपण नेमलेले शाळासिद्धी जिल्हा व तालुका नोडल अधिकारी,सर्व शाळा सिद्धि निर्धारक या सर्वांना https://youtu.be/B1Xpcix1U0c
या लिंकवर उपस्थित राहावे

वेबिनारकरिता  shaalasiddhi.niepa.ac.in या शाळासिद्धीच्या राष्ट्रीय वेब पोर्टल उपलब्ध खालील पुस्तकांचे वाचन करण्याबाबत कळवावे.

१) School Standards and Evaiulation Framework (शाळासिद्धी शाळा मानके व मूल्यांकन आराखडा) (मराठी,हिंदी, इंग्रजी माध्यम)
२) Guideline for school self evaluation (हिंदी.इंग्रजी मध्यम)

3) Guideline for school External Evaluation of Schools (हिंदी, इंग्रजी माध्यम)

४) School Evaluation Dashboard (हिंदी,इंग्रजीमाध्यम)

५)Guidelines for uploading External Record (हिंदी,इंग्रजी,माध्यम)

तसेच जवळपास असलेल्या एका शाळेचे पुनरावलोकन करण्यासाठी त्या शाळेने केलेल्या स्वयंमूल्यमापनाच्या डॅश बोर्डची प्रत या वेबिनारकरिता सोबत ठेवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here