परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) इयत्ता 3 री प्रश्नपेढी

74

परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 रोजी* संपूर्ण राज्यामध्ये यादृच्छिक पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या काही निवडक शाळा निवडून इयत्ता तिसरी , सहावीनववीच्या विद्यार्थ्यांची भाषा गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांमधील संपादणूक पडताळणी केली जाणार आहे.
त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून इयत्ता ३री,६वी व ९वी साठी विषय निहाय क्षमताधारित प्रश्नपेढी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे www.maa.ac.in वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

अनु.विषयप्रश्नपेढी क्लिक
1मराठीCLICK HERE
2इंग्रजीClick Here
3गणितClick Here
4सामान्य ज्ञान Click Here
5सामाजिक शास्त्र Click here

उर्दू साठी येथे click here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here