बहूप्रतीक्षेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (शिक्षणशास्त्र पदवी) Bed- 2023 शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, विद्यपीठाच्या अधिकृ संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल
प्रवेश प्रक्रिया शुल्क-
खुला प्रवर्ग- ₹ 1000
राखीव प्रवर्ग-₹ 500
BED प्रवेश माहितीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी
,
Bed प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी
,
अंतिम दिनांक- 12 सप्टेंबर 2023