राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२३’

187

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

शिक्षक ध्येय, ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंगणघाट, जि. वर्धा, नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर, निंभोरकर होमिओ फार्मसी, अमरावती आणि वसुधा नाईक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.  

‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे. पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २० विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धा आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे.

    राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.

राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

A) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी)

B) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट आठवी ते बारावी (पदवीधर पर्यंत)

    राज्यातील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे कार्य करणाऱ्या संस्था या सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

    पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

    उपक्रम अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.

1) उपक्रमाचे शीर्षक 

2) उपक्रमाची गरज व महत्त्व

3) उद्दिष्टे 

4) नियोजन 

5) यशस्वीता /निष्कर्ष 

6) समारोप /फायदे

7) परिशिष्टे

8) उपक्रमाची सद्यस्थिती 

9) पीडीएफला (स्वत:चे नाव व गट) असे नाव द्यावे. उदा. सुनील पाटील गट A  

10) स्वत: शाळेत राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र सोबत पाठवावे. प्रमाणपत्रासाठी  CLICK HERE 

या मुद्द्यांचा समावेश असावा. 

शब्दमर्यादा 3000 शब्द असून जास्तीत जास्त 10 फोटोचा वापर करावा. अहवाल 10 एम बी पर्यंत (जास्त नको) पीडीएफ स्वरूपात तयार करून फक्त 7499868046 याच व्हाट्सअॅप नंबरवर व्हाट्सअॅपनेच पाठवायचा आहे. (इतर नंबरवर पाठविल्यास विचारात घेतला जाणार नाही)

    शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत एम. एस. वर्ड टायपिंग करून नंतर त्याची पीडीएफ pdf करून पाठवावी. उपक्रम हा शिक्षकांनी यापूर्वी स्वत: राबविलेला असावा. 

उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. 

नमुना उपक्रमासाठी क्लिक करावे. 

 CLICK HERE 

विजेत्या उपक्रमशील शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रिंट प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयची प्रिंट मासिके कुरिअरने घरपोच पाठविण्यात येईल. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे 50+ डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.

A) नोंदणी शुल्क 600/- रुपये (वार्षिक वर्गणी 500 रुपये + नोंदणी शुल्क 100 रुपये) असून दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड केली जाईल. 

शिक्षक ध्येयची वार्षिक वर्गणी 500 रुपये असून पुढील वर्षभरात 52 अंक + मागील 150 अंक (असे एकूण 202+) अंक देखील शिक्षक ध्येय इंडिया या अॅपवर वाचण्यासाठी उपलब्ध होतील. 

लक्षात घ्या: शिक्षक ध्येयचा संपूर्ण अंक 153 व्हाटसएप ग्रुपवर मोफत दिला जात नाही.)

B) फक्त नोंदणी शुल्क 400/- रुपये (वार्षिक वर्गणी 0 रुपये + नोंदणी शुल्क 400 रुपये) असून दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड केली जाईल.

नोंदणी शुल्क 600 रुपये फोन पे किंवा गुगल पे द्वारे 96 23 23 71 35 या नंबरवर पाठवावे. 

पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट उपक्रम pdf च्या खाली 7499868046 या नंबरवर पाठवावा. 

स्पर्धेचा निकाल दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी मंगळवारी ‘शिक्षक दिनी’ साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये जाहीर करण्यात येईल. 

राज्यातील उपक्रमशील शिक्षक व शिक्षिका यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंगणघाट, जि. वर्धा, नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर, निंभोरकर होमिओ फार्मसी, अमरावती आणि वसुधा नाईक पुणे तसेच शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात येत आहे. 

1) उपक्रम एम. एस. वर्ड मध्ये टायपिंग करुन त्याची pdf करुन पाठवावी. 

2) एका शिक्षकांस दोन-तीन उपक्रम पाठविता येतील (प्रत्येकी नोंदणी शुल्क द्यावे लागेल.)

3) शब्द किंवा पाने यांची कुठलीही मर्यादा नाही. पीडीएफ 10 MB च्या आत असावी 

5) अंतिम मुदत 20 ऑगस्ट 2023 असून ती पुढे वाढविण्यात येणार नाही.

6) संपादकीय मंडळातील शिक्षक, शिक्षिका देखील यात उपक्रम पाठवून सहभागी होऊ शकता. 

7) सकारात्मक विचारसरणी ठेऊन यात सर्वांनी सहभाग नोंदवावा कारण ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. 

8) निकाल जाहीर झाल्यानंतर वाद घालण्याची सवय असणाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊ नये. 

8) उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास 9623237135 या नंबरवर किंवा संपादकीय मंडळाशी संपर्क करावा.

नोंदणी शुल्क 600 रुपये  

PhonePe = 96 23 23 71 35

Google Pay = 96 23 23 71 35

द्वारे जमा करावी. 

सर्वात महत्त्वाचे: शुल्क जमा केल्याचा स्क्रीनशॉटसह आपले नाव, गट अ A किंवा B, आपला संपूर्ण नाव व पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर इ. तपशील 7499868046 या नंबरला उपक्रम अहवाल पी डी एफ च्या खाली व्हाटसअॅपवर पाठवावा. 

स्क्रीन शॉट न पाठविलेले उपक्रम विचारात घेतले जाणार नाही. 

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

निकाल लागल्यानंतर वाद घालण्याची

 सवय असलेल्यांनी यात सहभागी होऊ नये.

शिक्षक ध्येयच्या उपसंपादिका,

 उपसंपादक, प्रतिनिधी  यांचे कडेही आपण

 प्रस्ताव आणि नोंदणी शुल्क जमा करु

 शकता..

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

निकाल लागल्यानंतर वाद घालण्याची

 सवय असलेल्यांनी यात सहभागी होऊ नये.

‘शिक्षक ध्येय’चे संपादक मधुकर घायदार, 9623237135 

कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, 7038973645;

श्री. नितीन केवटे 721861510 

श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार 9158664041

कविता चौधरी, जळगाव 8806647390

मंजू वानखडे, अमरावती 9511780815

भाग्यश्री पवार, जळगाव 9890768735

श्रद्धा पवार, जळगाव 7507173163  

मेघा पाटील, नंदुरबार 9665189977

अर्चना भरकाडे, अमरावती 9970050246

संध्या (सामंत) सावंत; 9820981868 

विजय अहिरे, नंदुरबार 9421538621

सुधाकर जाधव, औरंगाबाद 9552267501

अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी 8806504055

कैलास बडगुजर, ठाणे 8888284265

डॉ. माधव गावीत, नाशिक 9657557198

श्री. सतीश बनसोडे, नाशिक 9850883072

दिलीप जाधव, सांगली 7620848649  

आल्मेडा रॉबर्टसर पालघर 8850409911 

संदिप बेलदार, नंदुरबार 9404410600

राजेंद्र लोखंडे, नाशिक 9158542985

धन्यकुमार तारळकर, सातारा 9975282869

मिलिंद दीक्षित, वर्धा 7972262333  

वैभव चेके, बुलढाणा 9730942608

पुरुषोत्तम पटेल, नंदुरबार 8208841364

प्रविण घाडगे, सातारा 9503409123

कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर 9561617374

खुशाल डोंगरवार, भंडारा 7588789975

विद्या वालोकर, वर्धा 9511892722

प्रेमजीत गतीगंते, मुंबई ९१६७४४७८१६

संगीता पवार मुंबई 9869220963 

भारती सावंत, मुंबई, 9653445835 

संजय पवार, महाड, रायगड ९६८९८२१२१५

स्नेहा गाढे, कर्जत जि रायगड, 9527603662

पांडुरंग विष्णू दळवी, सिंधुदुर्ग, 9421189575

अनुप कुलकर्णी, नाशिक 9767750878

अहमदनगर: अजय भालेराव, अहमदनगर ७९७२०३५४१६

डॉ. म्हातारदेव निंबा म्हस्के, अहमदनगर ९४०५१०३०६०

चेतन पाटील तळोदा जि नंदुरबार 9420440181

समीर भारती, जुन्नर पुणे 9975023285

साईनाथ कनिंगध्वज तालुका जुन्नर 9420949401

सौ. संगीता म्हस्के, पुणे जिल्हा 8087934241

सतेशकुमार माळवे, सातारा ७७५८९७८७६१

विष्णू ढेबे, सातारा, ७५८८६८६०६५

तारीश अत्तार, सांगली ९४०३००७३५५

सुमैया तांबोळी, सोलापूर ९४२०६४८६१७

डॉ. अर्चना झाकडे – इंगळे, औरंगाबाद, ८८०५२२६४५९

विठ्ठल भालेराव, गंगापूर, जि. औ. बाद 9421409054

दिपक सोनवणे, सिल्लोड जि. औ. बाद 9860107398

लातूर: शोभा माने, लातूर जिल्हा 9421552517

महादेव शरणप्पा खळूरे लातूर 8796665555

नांदेड: सविता कदम, नांदेड 7588430882

राजेश चायंदे, अमरावती ८९२८९५०७१६

अंजली कडू, अमरावती, ८००७२५११५९

अतुल पडोळे अमरावती 9421823474

डॉ. तक्षशीला मोटघरे अमरावती 9823413413

महेन्द्र भुवराज सोनेवाने, गोंदिया 9421802067

सी एच बिसेन, गोंदिया 8390678303

आनंद जाधव, हुलसुर जि. बिदर, कर्नाटक

 राज्य 9535503233 यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here