७ वी च्या पासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळाची (Youth Tourism Club) स्थापना

260

राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा / कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यालयांमध्ये

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा / कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यालयांमध्ये ७ वी च्या पासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा / कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यालयांमध्ये ७ वी च्या पासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळाची (Youth Tourism Club) स्थापना करावयाची आहे. याकरीता आवश्यक कार्यवाही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांनी करावी. २. याकरीता केंद्र शासनामार्फत तथा रकरण्यात आलेली हस्तपुस्तिकेची (Handbook) ची प्रत सोबत जोडली आहे. या व्यतिरिक्त पर्यटन विषयक प्रसिद्धी व प्रचलनासाठी विविध उपक्रम युवा पर्यटन मंडळामार्फत केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचना / धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक राहील.स्थापना करावयाची आहे. याकरीता आवश्यक कार्यवाही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांनी करावी. २. याकरीता केंद्र शासनामार्फत तथा रकरण्यात आलेली हस्तपुस्तिकेची (Handbook) ची प्रत सोबत जोडली आहे. या व्यतिरिक्त पर्यटन विषयक प्रसिद्धी व प्रचलनासाठी विविध उपक्रम युवा पर्यटन मंडळामार्फत केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचना / धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक राहील.

३. युवा पर्यटनमंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षामध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रु.१०,०००/- व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रु.२५,०००/- असे एकूण तरतूद केलेल्या रु.२५,०० कोटी निधीमधून प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वावर पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्यामहाविद्यालयांना देण्यात येईल. यावर होणारा खर्च पर्यटन संचालनालयाकडे प्रसिध्दी या लेखाशिर्षाखाली सन २०२३ २४ या वित्तीय वर्षात उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात येईल. याकरीता आवश्यक तपासणी सूची (Check List) परिपत्रकासोबत जोडण्यात आली आहे.३. युवा पर्यटनमंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षामध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रु.१०,०००/- व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रु.२५,०००/- असे एकूण तरतूद केलेल्या रु.२५,०० कोटी निधीमधून प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वावर पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्यामहाविद्यालयांना देण्यात येईल. यावर होणारा खर्च पर्यटन संचालनालयाकडेसदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या http:www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३०७१८१६३७४४३४२३ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here