दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क बाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

376

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेत शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी विधानभवनात माहिती देतांना संगीतले आहे की एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये यासासाठी परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवसांपर्यंत परिक्षेसाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here