जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2021 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

412

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेश 2021 -22 च्या प्रवेशासाठी ’16- 5- -2021′ रोजी सर्व राज्य आणि UTs मिझोराम नागालँड मेघालय यांना सोडून ही परीक्षा प्रशासकीय व्यवस्थापन कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे .पुढील वेळापत्रक तारीख ही निवड चाचणी परिक्षा तारखेच्या कमीत कमी प्रामुख्याने 15 दिवस अगोदर कळवण्यात येईल.असे वृत्त जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून कळविले आहे.

संकलन- विश्वाबंर बोकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here