नुकताच इयत्ता १० वी बोर्डाचा निकाल लागलेला आहे,येत्या काही दिवसात १२ वी बोर्डाचा निकाल ही लागेल. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध शिक्षणक्रम यांची माहिती व्हावी यासाठी पुढील मार्गदर्शक PDF
१० वी १२ वी नंतर पुढील शिक्षणाच्या वाटा..
