संविधान साक्षरता प्रमाणपत्र १८ वी ऑनलाईन चाचणी परीक्षा

466

अध्यापक भारती व तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांचा उपक्रम

पुढील लिंक वरून चाचणी सोडवा,विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या मान्यवरांना ईमेल वर तात्काळ मिळेल सहभाग प्रमाणपत्र

सहभागी होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा-

 

https://forms.gle/y9Lg4zyWvx1RfMEX8

सोशल मीडियाच्या माध्यमातून संविधान साक्षरता

भारतीय संविधानाची मूल्ये जनमानसात रुजवणे व लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच व्हाट्स अॅप , फेसबुक, ब्लॉग, टेलिग्राम या माध्यमांचा उपयोग करत संविधान विषयक ऑनलाईन चाचणी घेऊन विजेत्यांना आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र वाटप करण्याचा हा अभिनव उपक्रम अध्यापक भारती संघटन व तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने सुरू होत आहे.

गुगल फॉर्म द्वारे निर्मित या चाचणीला लिंक असलेली पोष्ट असलेली सर्वत्र व्हायरल करण्यात येईल. पोष्ट मध्ये असलेल्या चाचणी लिंक वर टच करताच या चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उघडेल संविधान मूल्यांवर आधारित दहा गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची ही चाचणी असणार आहे.
ही चाचणी सोडवून झाली ही तात्काळ स्पर्धकाला आपल्याला किती गुण मिळाले हे कळणार.
 चाचणीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किमान ८ गुण मिळवणे आवश्यक असेल. १० पैकी १० गुण असल्यास प्रथम क्रमांक या पद्धतीने ८ गुणांपर्यंत द्वितीय व तृतीय क्रमांक काढले जाणार आहेत.दिनांक १६ मार्च १९४६ रोजी कॅबिनेट मिशन ने भारतीय राज्य कारभार चालविण