दिनांक २९ मे दुपारी २:०० वाजेनंतर ऑनलाईन नाव नोंदणी सुरू होत आहे..
वरिष्ठ (१२ वर्षानंतर) व निवड (२४ वर्षानंतर) श्रेणी प्रशिक्षण नोंदणी सुरू।
नावनोंदणीठी खालील लिंक वापरावी
https://training.scertmaha.ac.in/
कालावधी – दि. २९ मे ते १२ जून २०२३
नावनोंदणी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजून घेण्यासाठी पोष्ट पूर्ण तळापर्यंत बघा



