थोड्याच वेळात सुरू होत आहे…निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण

302


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तर्फे आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे सतत विचारले जाणारे प्रश्न यावर युट्यूब लाईव्ह सेशन

राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यापक विद्यालयातील अध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ) बाबतचे युट्यूब लाईव्ह सत्र

वार – बुधवार,

दि. – ८ जुन २०२२

वेळ – सकाळी ९.३० वाजता

येथे आयोजित करण्यात आले आहे.

राज्यातील सदर प्रशिक्षणास नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांनी सदर सत्रास उपस्थित रहावे.


विकास गरड
उपसंचालक (आय. टी व प्रसारमाध्यम)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here