शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ऑनलाईन फॉर्म भरणे सूचना;महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

685

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.

१. ऑनलाईन नोंदणी.

२. पोर्टल लॉगिन.

३. आवेदनपत्र भरणे.

४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.

५. ऑनलाईन परीक्षा शूल्क भरणे

६. आवेदन पत्राची प्रिंट घेणे

वरील क्रमनिहाय माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील pdf चे अवलोकन करावे 👇

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here