PSI(पोलीस उपनिरीक्षक)स्पर्धा परीक्षेत झाला हा महत्वाचा बदल

303

MPSC आपडेट्स

पोलीस उपनिरीक्षक(PSI)पदाच्या पात्रतेसाठी शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता / अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here