महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ ( वर्तणूक)

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ प्रथम सन १९७९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर या नियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच काही नवीन तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांमध्ये (१) शासकीय कर्मचाऱ्याने पाळावयाची नीतीतत्त्वे, (२) माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये शासकीय माहिती पुरविणे, (३) कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध, (४) मुलांना नोकरीस … Continue reading महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ ( वर्तणूक)