लवकच होणार शिक्षक भरती परीक्षा; 15 हजार रिक्त जागांसाठी होणार भरती

शशिकांत इंगळे , अकोला वार्ताहर) राज्यात उच्च प्राथमिक विभागाच्या 15 हजार जागा रिक्त आहेत त्या भरण्यासाठी आता सीईटी ची तारीख पुढल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत. राज्यातील 15 हजार शिक्षकांची भरती ही बी.एड पदवीधारकांसाठी असणार आहे. येत्या आठवड्यात वेळापत्रकानुसार परीक्षा झाल्यास भरती 2022-23 या शैक्षणिक वर्षात कार्यरत असलेल्या शिक्षकांचा ताण कमी केला जाऊ शकतो. … Continue reading लवकच होणार शिक्षक भरती परीक्षा; 15 हजार रिक्त जागांसाठी होणार भरती