उन्हाळी सुट्टीतही शाळा राहणार सुरू? गुणवत्तावाढीसाठी होणार प्रयत्न

वार्ताहर – कोरोनामुळे राज्यातील बहुतांश मुलांना ऍन्ड्राइड मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटली असून शिक्षणाची गोडीही कमी झाली आहे. आता शाळा सुरू होऊनही बहुतेक विद्यार्थी शाळेला येत नसल्याची स्थिती आहे. ही स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू ठेवण्यासंबंधीचा निर्णय शालेय शिक्षण विभाग घेऊ शकतो, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. … Continue reading उन्हाळी सुट्टीतही शाळा राहणार सुरू? गुणवत्तावाढीसाठी होणार प्रयत्न