पदोन्नती नाकारल्याने होणारे परिणाम व त्याबाबत अवलंबण्याची कार्यवाही
१. वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर अथवा तत्पूर्वीच एखाद्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दर्शविल्यास, त्याचे नांव पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या निवडयादीतून काढून टाकण्यात यावे व पुढील दोन वर्षी होणाऱ्या निवडसूच्यांमध्ये संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षाच्या निवडसूचीत संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याची पदोन्नतीसाठीची पात्रता तपासण्यात यावी. त्यावेळेच्या गुणवत्तेप्रमाणे संबंधित अधिकारी / … Continue reading पदोन्नती नाकारल्याने होणारे परिणाम व त्याबाबत अवलंबण्याची कार्यवाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed