गरजाधिष्ठित शिक्षक प्रशिक्षण निर्मिती
गरजाधिष्ठित शिक्षक प्रशिक्षण निर्मिती ✒️राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करून त्याआधारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत ब्लेंडेड मोडमध्ये कोर्स निर्मिती केली जाणार आहे. ✒️सदर कोर्सेस शिक्षकांच्या व्यावसायिक समृद्धीकरिता असल्याने शिक्षक आपल्या गरजेनुसार व आवडीनुसार कोर्सची निवड करू शकतात. ✒️यासाठी प्राथमिक व माध्यमिक … Continue reading गरजाधिष्ठित शिक्षक प्रशिक्षण निर्मिती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed