माध्यमिक शिक्षकांची होणार कनिष्ठ महाविद्यालय पदोन्नती.

शशिकांत इंगळे,अकोला वार्ताहर: माध्यमिक शिक्षकांनी उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्यास माध्यमिक शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयात पदोन्नती देण्याचा मार्ग आता शासनाने मोकळा केला आहे. याबाबत शासनाने 1981 अधिनियमामध्ये महत्त्वाचे बदल करून आता शिक्षकांना मोठा दिलासा मिळवून दिला आहे.1981 अधिनियमाप्रमाणे प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शाळेत पदोन्नती देता येत होती आणि माध्यमिक शाळेमधून अध्यापक विद्यालयात ही पदोन्नती देता येत होती, … Continue reading माध्यमिक शिक्षकांची होणार कनिष्ठ महाविद्यालय पदोन्नती.