नवीन नियमानुसार होणार शिक्षक भरती : शिक्षण विभागाचा निर्णय

अफरोजखान जमीर खान पठाण वार्ताहार:- सरकारी शाळेमध्ये शिक्षकांचे पद मोठया प्रमाणावर रिक्त असून जवळपास 52630 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत अनेक वर्षापासून वरील जागा रिक्त असून आजवर शासनाने अतिथी शिक्षकांना नेमून कार्यभार दिला आहे.नुकतीच राज्यभर TET परीक्षा घेण्यात आली असून आता नवीन नियमावली तयार करून शासन शिक्षकांच्या जागा भरणार आहे.1) पात्र उमेदवार TET उत्तीर्ण असावा2) TET … Continue reading नवीन नियमानुसार होणार शिक्षक भरती : शिक्षण विभागाचा निर्णय