जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढणार; शासनातर्फे अभ्यास गट

शशिकांत इंगळे,अकोला वार्ताहर : ग्रामीण भागातील विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असतात या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा याकरिता शासनाने अभ्यास गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.या अभ्यास गटामार्फत कोल्हापूर, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणा करिता हा अभ्यासगट असणार आहे.औरंगाबादचे जिल्हाधिकारी मा. सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यास गट तयार केला … Continue reading जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढणार; शासनातर्फे अभ्यास गट