Whatsapp वरील मेसेज डिलीट करून कंटाळलात! अशी सेटिंग केल्यास 24 तासांनी आपोआपच डिलीट होतील मेसेजेस.

सतीश लाडस्कर, भंडारा ★ Disappearing Messages हे फिचर वापरण्यासाठी 👇खालील स्टेप्स फॉलो करा. ● सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून आपले Whats app अपडेट करून घ्या. ● त्यानंतर व्हाट्सऍप ओपन करा. ● आता ज्या चॅट वरील किंवा ग्रुप वरील Disappearing Messages सेटिंग करायची आहे ती चॅट किंवा ग्रुप ओपन करा. ●आता चॅट किंवा ग्रुप च्या प्रोफाईलवर (नावावर) … Continue reading Whatsapp वरील मेसेज डिलीट करून कंटाळलात! अशी सेटिंग केल्यास 24 तासांनी आपोआपच डिलीट होतील मेसेजेस.