महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार नियमित शिक्षणासोबत कौशल्य आधारित शिक्षण; राज्य सरकारने केला इन्फोसिस सोबत करार

शशिकांत इंगळे,अकोला वार्ताहर: नियमित शिक्षणासोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे आणि नवनवीन कौशल्याधारित तांत्रिक शिक्षण घेऊन त्याचा रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा. या उद्देशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. उदय सावंत यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्या करारामुळे जवळपास 40 … Continue reading महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार नियमित शिक्षणासोबत कौशल्य आधारित शिक्षण; राज्य सरकारने केला इन्फोसिस सोबत करार