मुक्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्रे आता डिजिटल लॉकर वर

शशिकांत इंगळे,अकोला वार्ताहार: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र आता डिजीलॉकर सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रणालीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, प्रोग्रॅमर राजेंद्र मरकड, डाटा प्रोसेसिंग सुपरवायझर प्रेमनाथ सोनवणे, सॉफ्टवेअर इंजिनियर प्रदीपकुमार पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या … Continue reading मुक्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्रे आता डिजिटल लॉकर वर