गुगल क्लासरूम प्रशिक्षण नावनोंदणी मुदतवाढ

“Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom” या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन माहे डिसेंबर २०२१ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. मुदतवाढ मिळाल्याचे पत्र 👇 दिनांक 23 नोव्हेंबर 2021 चे पत्र 👇 याप्रशिक्षण वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी https://maa.ac.in/googleclassroomtraining या … Continue reading गुगल क्लासरूम प्रशिक्षण नावनोंदणी मुदतवाढ