आता MahaStudent App द्वारे शिक्षक व विद्यार्थी हजेरी
राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent अॅपद्वारे नोंदविण्याबाबत. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डीजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGI (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची … Continue reading आता MahaStudent App द्वारे शिक्षक व विद्यार्थी हजेरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed