उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात,त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात “Coffee with Director

विषय: ” उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात,त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात “Coffee with Director” या कार्यक्रमाबाबत ….. प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी आणि शिक्षक समृद्धीकरणासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.*राष्ट्रीय व राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या अनुभवाचा,ते राबवत असलेल्या … Continue reading उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात,त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात “Coffee with Director