दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या शाळांची घंटा वाजणार‌!

कोरोनाची दुसरी लाट ओसरली,कृती‌ आराखड्याची तयारी सुरू हिंगणघाट (१६/१०) पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय शिक्षण दिनी सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात असल्याची माहिती आहे.कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली असून १ ते १५ ऑक्‍टोबरदरम्यानच्या १५ दिवसांत राज्यभरात कोरोनाचे ३२ हजार ३१९ रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे ५० हजारांहून अधिक रुग्ण … Continue reading दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या शाळांची घंटा वाजणार‌!