शैक्षणिक दर्जा वाढीसाठी अभ्यास गट गठीत; जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक दर्जात होणार सुधारणा.

शशिकांत इंगळे,अकोला दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि बदल करण्यात आलेले आहेत या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरात येणारे तंत्रज्ञान आणि शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधा सोबतच विद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्त तसेच शिक्षकांच्या शिकवणीची कार्यपद्धती या संबंधित सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केला जाणार. वार्ताहर: राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक … Continue reading शैक्षणिक दर्जा वाढीसाठी अभ्यास गट गठीत; जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक दर्जात होणार सुधारणा.