‘टिलिमिली’ पुन्हा आपल्या भेटीला दिनांक २१ सप्टेंबर २०२१ पासून…

टिलीमिली” मालिका ‘बालभारती च्या पहिली ते आठ इयत्ता च्या पाठ्यपुस्तकातील पाठांवर व त्यातील संकल्पनांवर आधारित आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत, घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ट उपक्रमातून या मालिकेत भूमिका करणाऱ्या मुलांना शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जातात, त्यांच्याभोवती छोट्या छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाते, त्यांना ताण येऊ नये यासाठी … Continue reading ‘टिलिमिली’ पुन्हा आपल्या भेटीला दिनांक २१ सप्टेंबर २०२१ पासून…